इयत्ता चौथी मराठी घटक १४  मिठाचा शोध
निर्मिती श्री.प्रमोद दिगंबर मोरे
9404566070

संपूर्ण नाव
फार फार वर्षापूर्वी माणूस कोठे राहत असे ?   *
2 points
पूर्वीच्या काळी माणूस काय खाऊन पोट भरत असे ? *
2 points
लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे काय होतं? *
2 points
दगडाची चव कशी होती ? *
2 points
झाडाच्या बुंध्यांना कोण चाटत होते ? *
2 points
झाडाच्या बुंध्याचा दगड कशाचा होता ? *
2 points
कोणते पाणी आदिमानवाच्या हाता - पायाला झोंबू लागले ? *
2 points
समुद्राच्या पाण्याची चव कशी असते? *
2 points
आदिमानवाला गुहेत मीठ कसे नेता आले ? *
2 points
समानार्थी शब्द सांगा-जंगल *
2 points
समानार्थी शब्द सांगा-झाड *
2 points
विरुद्धार्थी शब्द सांगा- दिवस *
2 points
कुतूहल वाटणे म्हणजे काय? *
2 points
मिठाशिवाय बनवलेले व चव नसलेले अन्न कसे लागते ? *
2 points
तो होता.......‌..... मिठाचा दगड *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.