20. पेट्रोलियमशी संबंधित दिलेल्या विधानांचे निरीक्षण करा.
i. पेट्रोलियमचे घटक फॅक्शनल डिस्टिलेशनद्वारे (भागशः उर्ध्वपातनाने) वेगळे केले जातात.
ii. निसर्गात पेट्रोलियमची निर्मिती खूप मंद आहे.
iii. पेट्रोलियम साठे निसर्गात भरपूर उपलब्ध आहेत.
iv. पेट्रोलियम घटकांचे ज्वलन हे वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे.सत्य (T) आणि असत्य (F) विधाने योग्यरित्या दर्शविणारा क्रम आहे :
*