स्पर्धा परीक्षा टेस्ट 47
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्यांचे नाव *
शाळा / गावाचे नाव.. *
मुख्याध्यापकाला पालक म्हटले, पालकाला विद्यार्थी म्हटले, विद्यार्थ्याला गुरुजी म्हटले, आणि गुरुजींना मुख्याध्यापक म्हटले तर अध्ययनाचे काम कोण कोणाचे? *
2 points
100 मीटर लांब कापडाचे प्रत्येकी दहा मीटर लांबीचे तुकडे करायचे झाल्यास किती ठिकाणी कापावे लागेल? *
2 points

प्रश्नचिन्हच्या जागी योग्य पर्याय निवडा
मुंग्या: वारूळ: : ? : पोळे
*
2 points
एका रांगेत रामची जागा एका टोकाकडून बारावी व दुसऱ्या टोकाकडून अठराव्या आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत? *
2 points
एका बागेतील रांगेत 36 झाडे असून दर दोन लगतच्या झाडांमधील अंतर 3 मीटर असेल तर त्या रांगेतील पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती असेल *
2 points
10, 12, 15, 19, 24, 30, 37, 45,? *
2 points
आरशातील प्रतिमा ओळखा? *
2 points
Captionless Image
आरशातील प्रतिमा ओळखा *
2 points
Captionless Image
प्रश्नाकृती सारखी दिसणारी आकृती उत्तर आकृत्या मधून शोधा? *
2 points
Captionless Image
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती ओळखा *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.