२०. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता ४
इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. छोट्या-मोठ्या दुखापतीवर सर्वात आधी काय करावे? *
2 points
२. दृष्टिहीन व्यक्ती कोणत्या लिपीचा वापर करतात? *
2 points
३. कर्ण बधीर व्यक्तींसाठी कोणती भाषा असते? *
2 points
४. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींशी कसे वागले पाहिजे? *
2 points
५. पायऱ्या शेजारी उताराचा जो पट्टा असतो त्याला काय म्हणतात? *
2 points
६............ मदतीने दृष्टिहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू शकतात. *
2 points
७. आपल्या सर्वांच्याच घरात.......... व्यक्ती असतात. *
2 points
८. आजारी माणसाला कोणत्याही वेळी भेटायला जावे. *
2 points
९. बरे वाटू लागले की डॉक्टरांना न विचारता औषध घेणे लगेच बंद करून टाकावे. *
2 points
१०. आजारी माणसाला वेळच्यावेळी जेवण द्यावे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.