2) सावित्रीबाई फुले - कर्तृत्ववान भारतीय महिला - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 2
पंचायत समिती जामनेर ( शिक्षण विभाग ) व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 2.
दिनांक - 9 मार्च 2022

✴️ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थोर कर्तृत्ववान भारतीय महिलांची ओळख करून देण्यासाठी - ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दररोज एका कर्तृत्ववान भारतीय महिलेची ओळख व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. या प्रश्नमंजुषा चाचणीत विद्यार्थी , पालक व शिक्षक या सर्वांनी सहभाग घ्यावा.

♦️ चाचणीत 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या मेल आयडी वर लगेच प्रमाणपत्र मिळेल.

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक:10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक:9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ *प्रमाणपत्र दिनांक  10/03/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.*👇



Email *
थोर कर्तृत्ववान भारतीय महिला - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
आपले संपूर्ण नाव: *
पद: *
जिल्हा निवडा *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.