५. मला शिकायचंय ! ४
इयत्ता चौथी विषय मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. गावात कितवीपर्यंत शाळा होती? *
2 points
२. स्नेहा कशासाठी रडत होती? *
2 points
३. सरपंचाच्या मुलीचे नाव काय होते? *
2 points
४. सुलभा व सखाराम कोणते काम करायचे? *
2 points
५. स्नेहाने कोणती परीक्षा दिली होती? *
2 points
६. घरी येताच सुलभाने कोणास हाक दिली? *
2 points
७. कोणते सांगा *
2 points
बबली
पिंटू
स्नेहाचा भाऊ
स्नेहाची मैत्रीण
८. कोण म्हणाले ते सांगा: "अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासना अंतरवर शे...." *
2 points
९.समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा *
4 points
वावर
विद्यालय
आश्चर्य
चित्त
मन
शेत
शाळा
अचंबा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.