10.बँक व सरळव्याज-1 / 7 वी /गणित
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
.... मुख्यतः व्यापारी व्यावसायिक तसेच रोज पैशांचे व्यवहार करण्यासाठी हे खाते वापरतात, या खात्यातील एका दिवसात कितीही वेळा देवघेव करू शकतो. *
2 points
......या खात्यामध्ये खातेदार त्याच्या इच्छेनुसार दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतो विशिष्ट कालावधी साठी जमा केली. *
2 points
........ या खात्यामधून ठराविक काळा मध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. *
2 points
 सूत्र पूर्ण करा, रास=  .....+..... *
2 points
 1700 रुपयांचे, द.सा.द.शे. काही दुराने, 2 बर्षाचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर शे ........ असेल. *
2 points
रूपमने ₹ 1500 शाळेतील संचयिके साठी दसादशे 9 दराने 2 वर्षा साठी ठेवल्यास त्याला एकूण किती रक्कम मिळेल? *
2 points
3000 रुपयांचे विशिष्ट दराचे, विशिष्ट वरषाचे व्याज 600 रुपये येते: तर 1500 रुपयांचे तितक्याच दराचेतितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल ? *
2 points
जावेदने 12000 रुपये द.सा.द.शे. 9 दराने काही बर्षांसाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढूनघेई, किती वर्षांत त्याला व्याजासह एकूण 17400 रुपये मिळतील ? *
2 points
लताबेन यांनी गृहोदघोग सुरू करण्यासाठी बंकेतून काही रक्कम द.सा.द.शे. 10 दराने 2 3 वर्षासाठी कर्जाऊ,घेतली. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10250 रुपये व्याज दिले, तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती ? *
2 points
मुद्दल+ व्याज=............... *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.