जय महाराष्ट्र चाचणी क्रमांक ६
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे पूर्ण नाव लिहा *
तुमच्या शाळेचे नाव लिहा *
मुर्तीजापुर-यवतमाळ हा रेल्वे मार्ग कोणत्या गेज प्रकारचा आहे? *
4 points
महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात एकही साखर कारखाना नाही? *
4 points
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते ? *
4 points
प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? *
4 points
नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? *
4 points
सुवर्ण कन्या पी.टी.उषा कोणत्या बाबीसाठी प्रसिध्द आहे? *
4 points
महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तू बनविन्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्यात चालतो? *
4 points
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्म गाव कोणते? *
4 points
"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" हि गर्जना कोणी केली? *
4 points
बाबा आमटेचे आनंदवन कोणत्या जिल्ह्यात आहे? *
4 points
शिक्षक दिन केंव्हा साजरा करतात? *
4 points
महाराष्ट्रातील प्रसिध्द नृत्याचा प्रकार कोणता? *
4 points
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ? *
4 points
विदर्भात बोलल्या जात असलेल्या भाषेला काय म्हणतात? *
4 points
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? *
4 points
 बिबीका मकबरा' कोठे आहे? *
4 points
विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते? *
4 points
राजमाता जिजाऊ चे जन्म गाव कोणते? *
4 points
घोडझरी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? *
4 points
साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते? *
4 points
म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? *
4 points
गोदावरी नदीने राज्याचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? *
4 points
तारापूर हे अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? *
4 points
महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता? *
4 points
सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? *
4 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.