दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
तालुका *
जिल्हा *
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा.व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
1) ३ , ७ ,१ या अंकापासून सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती तयार होईल? *
2 points
2) ५ , ८ , २  या अंकापासून सर्वात लहान तीन अंकी कोणती संख्या तयार होईल? *
2 points
3) ५ , ० , ४  हे अंक एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील *
2 points
4) ३ , ७ ,५  हे अंक एकदाच घेऊन तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील? *
2 points
5) ८ , ५ , ९  हे अंक एकदाच घेऊन तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज कोणती? *
2 points
6) ४ , ० ,५ येथील अंकाने तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? *
2 points
7) ५ , १ ,९ ,७  हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या दशक स्थानचा अंक कोणता असेल? *
2 points
८) ८२६४ हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्याच्या हजार स्थानचा अंक कोणता असेल ? *
2 points
9) ३ , ७ , ४ , ० हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती ? *
2 points
10) ७ , ५ , ९ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्याची बेरीज किती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.