इयत्ता दुसरी मराठी 14 झरीपाडा
निर्मिती : श्री जी एस हरकळ
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
पहाटे पहाटे कोण आवऱतो? *
2 points
मुलं-मुली शाळेत कशाने जातात? *
2 points
झरा कोठून वाहतो? *
2 points
वाहणाऱ्या झऱ्याचे नाव काय होते? *
2 points
झरा कोठून उगम पावतो? *
2 points
 कोंबड्याला राहण्यासाठी काय असते? *
2 points
घराच्या अवतीभोवती कोणती झाडे असतात? *
2 points
लोक जीवनात कोणत्या भाकरीचे उपयोग करतात? *
2 points
डोंगर उतारावर कोणती शेती करतात? *
2 points
घरातील मोठ्या पुरुषाला काय म्हणतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.