१) दिलेले सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
2) प्रत्येक प्रश्नाला २ गुण आहे.
3) टेस्ट ५० गुणांची आहे. त्यामुळे ५० पैकी मार्क ग्राह्य धरावेत.
4) आपण कितीही वेळा टेस्ट देवू शकतात.
५) दिलेली टेस्ट स्वतः प्रामाणिकपणे सोडवल्यास चांगला सराव होईल.
६) टेस्ट विद्यार्थी हिताचा विचार करून बनवली आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
७) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व अभ्यासक्रमावर सरावासाठी टेस्ट उपलब्ध आहेत. आपण जास्तीत जास्त टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करावा.