इयत्ता आठवी ,इतिहास , ३ .ब्रिटिश सत्तेचे परिणाम

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://10thtopper.blogspot.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
 प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी कोणती स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाऊ लागली ?
1 point
Clear selection
कोणत्या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .   जमशेदजी टाटा यांनी . . . . . येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी चा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला .
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .  पोर्तुगीज , ......... , फ्रेंच व ब्रिटीश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले
1 point
Clear selection
नाव *
1853  साली . . . . . या मार्गावर भारतात पहिल्यांदा आगगाडी धावू लागली .
1 point
Clear selection
नाव लिहा .   भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस करणारा -
1 point
Clear selection
भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले कारण -
1 point
नाव लिहा .बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरू करणारा -
1 point
Clear selection
१८२७ साली . . . . . यांनी राजनीति विषयक ' सभानीती ' या  नावाचा ग्रंथ छापून घेतला .
1 point
Clear selection
इंग्रज सरकार कोणत्या नगदी पिकांना उत्तेजन देत असे ?
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.