इयत्ता सहावी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- वर्ष 2020 चा पेपर- प्रश्न 61 ते 80 भाषा परीक्षण
या ठिकाणी महाराष्ट्रातील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतल्या गेलेल्या वर्ष 2020 ची प्रश्नपत्रिका सरावासाठी येथे दिली आहे आपण ही प्रश्नपत्रिका शांततेत सोडवावी आणि आपणास किती गुण मिळतात हे बघावे, तुमची चुकलेली उत्तरे कोणती आणि त्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा तुम्हाला लगेच कळेल