प्र. 1. ६९८३५१४ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात.
*प्र. 2. 102759 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात अशी लिहितात.
*प्र. 3. 5439 या संख्येतील शतक स्थानचा अंक देवनागरी लिपीत लिहा.
*प्र. 4. २७९८३ या संख्येतील हजार स्थानच्या अंकाला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात असे लिहितात.
*प्र.5. तीन अंकी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.
*प्र. 6. "पाच हजार दोनशे बत्तीस" ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात अशी लिहितात.
*प्र. 7. साडे चारशे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात.
*प्र.8. पंचाहत्तर हजार तीन ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल ?
*प्र. 9. ८९,४५० ह्या संख्येतील दशक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असा लिहितात.
*प्र. 10. 78,911 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात अशी लिहितात.
*