JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
गे मायभू
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. 'गे मायभू' या कवितेचे कवी कोण आहेत ?
1 point
अ) ना. धों. महानोर
ब) वि. वा. शिरवाडकर
क) सुरेश भट
ड) बालकवी
Clear selection
2. 'मायभू' या शब्दाचा अर्थ काय आहे ?
1 point
अ) आई
ब) मातृभूमी/जन्मभूमी
क) मोठी बहीण
ड) प्रिय मित्र
Clear selection
3. 'शपथ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?
1 point
अ) आशीर्वाद
ब) वचन
क) खेळ
ड) गाणे
Clear selection
4. कवीने मायभूमीला कशाच्या रूपात पाहिले आहे ?
1 point
अ) दगडाच्या
ब) देवतेच्या
क) नदीच्या
ड) पर्वताच्या
Clear selection
5. कवीला मायभूमीच्या पायावर तळहात फिरवायचा नाही.
1 point
अ) बरोबर
ब) चूक
Clear selection
6. गटात न बसणारा शब्द ओळखा.
मायभू, जन्मभूमी, विदेश, मातृभूमी
1 point
अ) मायभू
ब) जन्मभूमी
क) विदेश
ड) मातृभूमी
Clear selection
7. 'मायभू' ला देण्यासारखी कोणती गोष्ट कवीजवळ आहे ?
1 point
अ) संपत्ती
ब) नोकरी
क) अखंड प्रेम आणि निष्ठा
ड) मोठी इमारत
Clear selection
8. 'शिर' या शब्दाचा अर्थ काय ?
1 point
अ) पाय
ब) डोके
क) हात
ड) पोट
Clear selection
9. कवीने कवितेत कोणता त्याग करण्याची तयारी दर्शवली आहे ?
1 point
अ) मित्रांचा त्याग
ब) अभ्यासाचा त्याग
क) देहाचा (शारीरिक) त्याग
ड) पैशाचा त्याग
Clear selection
10. कवीने 'गे मायभू' या कवितेत भीतीचा भाव व्यक्त केला आहे.
1 point
अ) बरोबर
ब) चूक
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report