5 बुद्धिमत्ता चाचणी 2-संख्यामालिका
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१] 5,8,3,5,3,8,5,3,8,5,3,8,3,5   या अंक  मालेत 3 नंतर 5  किती वेळा आले आहेत ? *
2 points
२]   खालीलपैकी  5 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? *
2 points
३]  23,27, 25,17,15,63,18,11,  या संख्यामध्ये मूळ संख्या किती आहेत ? *
2 points
४]  पुढील अंक मालिकेत  सलग दोन अंकांचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहेत ?    3 ,6 , 4, 8, 3, 9, 8, 2, 4, 6, 1, 3, 8, 4, 7, 5 *
2 points
५]  9898 , 8998 , 9889, 8899, 9988 , 8989 , 9998 वरील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावल्यास ,मध्यभागी कोणती संख्या येईल ? *
2 points
६]  35 , 48, 24, 25, 12, 15, 8, 18   या संख्यामालेत  लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आहेत ? *
2 points
७] 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ  संख्यामध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहे ? *
2 points
८] 1 , 3, 5, यातील प्रत्येक अंक वापरून  व 5 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी व सर्वात लहान  चार अंकी संख्या  यातील फरक किती  ? *
2 points
९]  2, 4, 1, 2,1, 4, 2, 1, 4, 1, 2, 1, 4, 4, 2, 1    या  अंकमालेत  4 च्या लगत 1 हा अंक आहे पण 4 च्या लगत 2 हा अंक नाही असे किती वेळा झाले आहे ? *
2 points
१०]  17 , 63, 31 , 97, 77, 100, 64, 81, 49, 90  या  संख्यापैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.