पर्यावरण दिन  प्रश्नमंजुषा स्पर्धा
 प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा चाचणी सोडवावी .
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळा / गाव *
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
सजीवांच्या नैसर्गिक परिसरास काय म्हणतात ? *
2 points
जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? *
2 points
इंद्र धनुष्यात किती रंग असतात ? *
2 points
कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड यांच्या द्वारे कोणते  प्रदूषण होते ? *
2 points
भारता मध्ये जास्त  वने  कोणत्या राज्यात आहेत ? *
2 points
राष्ट्रीय पर्यावरण अनुसंधान केन्द्र कुठे आहे ? *
2 points
भारत सरकार द्वारा  ‘पर्यावरण विभाग’ ची  स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? *
2 points
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP) चे मुख्यालय कुठे आहे ? *
2 points
ध्वनि प्रदूषण किती डेसीबल पासून  मानला जातो? *
2 points
भारता चे पर्यावरण शिक्षा केन्द्र कुठ स्थित आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.