इयत्ता पाचवी मराठी 12 माळीण गाव एक घटना
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
आपत्ती म्हणजे काय ? *
1 point
माळीण गावाची घटना कोणती आपत्ती आहे ? *
1 point
माळीन गाव कोठे वसलेले होते ? *
1 point
ही घटना कोणत्या दिवशी घडली ? *
1 point
ही घटना कोणत्या ऋतूत घडली ? *
1 point
मृतांच्या कुटुंबीयांना किती मदत जाहीर झाली ? *
1 point
ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले ? *
1 point
माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती ? *
1 point
कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता ? *
1 point
मदतीची घोषणा कोणी केली ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.