विभाज्य आणि विभाजक
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
विद्यार्थ्याचे नाव *
1,2,3,4,6 व 12 या सर्व संख्यांनी 12 ला नि:शेष भाग जातो म्हणजेच बाकी शून्य उरते म्हणून या सर्वांना 12 चे -------- म्हणतात.
2 puntos
2 ने विभाज्य असलेली संख्या कोणती?
2 puntos
5 ने विभाज्य असलेल्या संख्या
2 puntos
10 ने विभाजन नसलेली संख्या
2 puntos
Borrar selección
2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असलेल्या संख्या निवड
2 puntos
3 मीटर लांबीची एक रिबन आहे तिचे 50 सेंटिमीटर लांबीचे किती तुकडे होतील?
2 puntos
Borrar selección
12 चे विभाजक कोणते ते सांग.
2 puntos
Borrar selección
ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती ----संख्या असते.
2 puntos
Borrar selección
--- ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ ही नाही.
2 puntos
Borrar selección
ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात.खालील पर्यायातून जुळ्या मूळ संख्या शोध.
2 puntos
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.