Government Polytechnic Thane Post SSC Diploma Preliminary Enquiry form (शासकीय तंत्रनिकेतन ठाणे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेश पूर्व नोंदणी / माहिती संकलन फॉर्म )
Interested students please fill the form to get latest updates regarding admission Process for Post SSC Diploma.

शासकीय तंत्रनिकेतन ठाणे, ही महाराष्ट्र शासनाची तंत्रशिक्षण पदविका (Diploma in Engineering ), माफक फी शुल्कामध्ये देणारी ठाणे जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे.
संस्थेत सिव्हिल इंजिनीरिंग , मेकॅनिकल इंजिनीरिंग अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 120 जागा आणि संगणक, माहिती तंत्रज्ञान, रसायन अभियांत्रिकी व प्रवास आणि पर्यटन अभ्यासक्रम प्रत्येकी 60 जागा असे एकूण 6 अभ्यासक्रम खालील फी शुल्कामध्ये उपलब्ध आहेत.

1.SC/ST/OBC/DT/VJNT इत्यादी राखीव प्रवर्ग -रु 1750/- + वार्षिक परीक्षा शुल्क व इतर फी.

2.Open Category -रु 7750/- + वार्षिक परीक्षा शुल्क व इतर फी.

3.शासकीय नियमानुसार शिष्यवृती उपलब्ध.

शैक्षणीक सत्र 2020-21 साठी प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकालानंतर लवकरच सुरु होईल.
इच्छुकांनी www.gpthane.org.in या Website ला भेट द्यावी किंवा
9423433658, 9867993240, 9137654080,7620888677, 8097215054 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा..
Email address *
Name of Student (विद्यार्थांचे नाव ) *
Mobile Number(WhatsApp Number is Preferable)दूरध्वनी क्रमांक : *
Mobile Number of Parent (पालकांचा दूरध्वनी क्रमांक )
Email Id (इमेल आय. डी. ) *
Examination Passed SSC/HSC/ITI) दहावी / बारावी/ आय. टी. आय. परीक्षा ?
Percentage scored in SSC/HSC Examination (दहावी परीक्षेत मिळविलेले गुण ) *
Set Priority to Programs of Your interest (प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या शाखांचा पसंतीक्रम निवडा ) *
1
2
3
4
5
6
Civil Engineering (स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी)
Computer Engineering (संगणक (कॉम्प्युटर) अभियांत्रिकी)
Chemical Engineering (रसायन (केमिकल) अभियांत्रिकी)
Information Technology (माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि))
Mechanical Engineering (यंत्र (मेकॅनिकल) अभियांत्रिकी)
Travel And Tourism (प्रवास व पर्यटन (ट्रेव्हल अँड टुरिझम ))
Do you want assistance to fill the online admission form ( Government Polytechnic Thane will help you) (ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता मदत हवी असल्यास शासकीय तंत्रनिकेतन ठाणे सदैव प्रयत्नशिल आहे) *
.. *हा फॉर्म म्हणजे अंतिम प्रवेशाचा फॉर्म नव्हे, इच्छुक विध्यार्थाना प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नवीन Online फॉर्म भरणे आवश्यक राहील*
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy