सूचना प्रश्न 7 ते 8 मध्ये रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नआकृती आहे. त्यातील थोडा भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या 1, 2, 3 आणि 4 काळजीपूर्वक पाहा आणि उत्तराच्या आकृत्यांपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्नाकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसून त्यातील नक्षी पूर्ण करील, ती आकृती कोणती ती शोधून काढून तिच्या खालच्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत लिहा.