JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
The version of the browser you are using is no longer supported. Please upgrade to a
supported browser
.
Dismiss
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, इतिहास विभाग, बी ए व्दितीय वर्ष, सेमिस्टर IV, पेपर क्र. VIII ऑनलाइन परिक्षा
5 responses
Loading...
Loading responses…
विध्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
Copy
No responses yet for this question.
पानिपतची पहिली लढाई केंव्हा झाली?
Copy
No responses yet for this question.
बाबरनामा हा ग्रंथ कोण लिहीला?
Copy
No responses yet for this question.
पानिपतची दुसरी लढाई कोणा कोणा मध्ये झाली?
Copy
No responses yet for this question.
शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम या मोगल शासकास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Copy
No responses yet for this question.
भारतात सर्व प्रथम मनसबदारी पध्दत कोणत्या शासकांच्या काळात सुरू झाली?
Copy
No responses yet for this question.
अकबराच्या काळात जमीनीच्या प्रतवारी ठरवून त्याची नव्याने मोजनी केली, ती मोजनी करणारा अधिकारी कोण होता?
Copy
No responses yet for this question.
भारतात रूपया या चलनाची सुरूवात कोण केली?
Copy
No responses yet for this question.
अकबराने सुरू केलेल्या तांबे या धातूच्या चलनास काय म्हणत होते?
Copy
No responses yet for this question.
मोहर हे नाणे कोणत्या प्रकारच्या धातु पासून बनविले जात असे?
Copy
No responses yet for this question.
मोगल कालीन प्रशासन व्यवस्थेत मीर बक्षी हा कशाचा प्रमुख होता?
Copy
No responses yet for this question.
दीनपनाह या वास्तुकलेचे निर्माण कोणी केले?
Copy
No responses yet for this question.
शेरशाह सुरीचे समाधी स्थल (मकबरा) कोणत्या ठिकाणी आहे?
Copy
No responses yet for this question.
औरंगजेबाने औरंगाबाद येथे बीबी का मकबरा कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ बांधला?
Copy
No responses yet for this question.
बुलंद दरवाजा कशाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते?
Copy
No responses yet for this question.
जहांगीर कडून व्यापारी सवलती मिळविणारा इंग्रज अधिकारी कोण होता?
Copy
No responses yet for this question.
ग्रैंड ट्रंक रोड चे निर्माण कोणी केले?
Copy
No responses yet for this question.
छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला बंडखोर पुत्र....?
Copy
No responses yet for this question.
औरंगजेबाचा मृत्यु काेणत्या साली झाला?
Copy
No responses yet for this question.
आइन-ए-अकबरी या ग्रंथाचा लेखक कोण?
Copy
No responses yet for this question.
औरंगजेबाच्या काळात हिंदु धर्मीयांकडुन जिझिया कर वसुल केला जात असे, तर इस्लाम धर्मीयांकडुन कोणता कर वसुल केला जात असे?
Copy
No responses yet for this question.
Waiting for responses
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms