इयत्ता दहावी ,विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 , ४ .पर्यावरणीय व्यवस्थापन
Sign in to Google to save your progress. Learn more
वेगळा घटक ओळखा .  
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .   पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो .
1 point
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा .   आसाममध्ये ' जोरहाट 'येथील कोकीलामुख जंगलाला . . . . . . . म्हणून ओळखले जाते.
1 point
Clear selection
नाव *
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा .  परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते , त्यास . . . . . . असे म्हणतात .
1 point
Clear selection
वेगळा घटक ओळखा .
1 point
Clear selection
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा .     भात पिकांवर अन्नासाठी मोठ्याप्रमाणावर . . . . . . येतात .
1 point
Clear selection
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा .   आसामच्या मानस अभयारण्यातील . . . . . . .या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे .
1 point
Clear selection
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय याचे वर्णाक्षर लिहा .  स्वयंपोषी वनस्पती या अन्नसाखळीतील . . . . . . . पातळीवर आहेत .
1 point
Clear selection
योग्य जोड्या लावा .
4 points
रेड पांडा
लायन - टेल्ड वानर
2011
1980
ई - कचरा नियम
वन संवर्धन कायदा
संकटग्रस्त प्रजाती
दुर्मिळ प्रजाती
Clear selection
चुक की बरोबर ते लिहा .   पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अवश्यक आणि स्वीकारार्ह बदल होय .
1 point
सहसंबंध ओळखा .  रेड पांडा :दुर्मिळ प्रजाती : :शेकरू खार : ?
1 point
Clear selection
सहसंबंध ओळखा .     मानस : एकशिंगी गेंडा : : गीर : ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.