इंग्रजी अक्षरमाला
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
            8275458483
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
तालुका *
जिल्हा *
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा.व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
 1 } दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून सातवे अक्षर कोणते ? *
2 points
Captionless Image
  2} दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून अकराव्या अक्षराच्या डावीकडील आठवे अक्षर कोणते ? *
2 points
Captionless Image
  3} दिलेल्या अक्षर मालेतील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते ? *
2 points
Captionless Image
  4} दिलेल्या अक्षर मालेतील W हे अक्षर O पासून मोजल्यास कितवे येते ? *
2 points
Captionless Image
  5} H शेजारी आहे पण F चा शेजारी नाही असे अक्षर कोणते ? *
2 points
Captionless Image
  6} दिलेल्या अक्षर मालिकेत F आणि N या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? *
2 points
Captionless Image
  7} दिलेल्या अक्षर मालेतील N पासून Y पर्यंतची सर्व अक्षरे  उलट क्रमाने लिहिल्यास शेवटून चौथे अक्षर कोणते येईल? *
2 points
Captionless Image
  8} दिलेल्या अक्षरमालेकातील K आणि S यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा अनुक्रमांक G या अक्षरापासून कितवा? *
2 points
Captionless Image
9 } अक्षर मालेतील G आणि O यांच्या मधोमध येणारे अक्षर शेवटून कितव्या क्रमांकावर येते? *
2 points
Captionless Image
10 } जर 14 = L , 18 = H  तर 16 = किती? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.