बुद्धिमत्ता - इंग्रजी अक्षरमाला
प्र.1. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून गटात न बसणाऱ्या जोडीचा पर्याय क्रमांक लिहा.
प्र.2. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील इंग्रजी अक्षरमालेतील गट क्र. 3 व गट क्र. 5 यांच्या जागेची अदलाबदल करुन नवीन अक्षरमाला तयार केल्यास नवीन अक्षरमालेतील WEST हा शब्द पुढीलपैकी कोणत्या क्रमाच्या अंकांचा गट बरोबर असेल ?
प्र.3. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 11 वे व डावीकडून 14 वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा उलटअर्थी शब्द कोणता ?
प्र.4. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 5 वे, 8 वे व 12 वे अक्षर घेतल्यास त्या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल ?
प्र.5. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील इंग्रजी वर्णमालेतील मधोमध येणारे अक्षर व T या दोन अक्षराच्या दरम्यान जेवढी अक्षर आहेत तेवढीच अक्षरे मधोमध येणारे अक्षर व कोणत्या अक्षरामध्ये आहे ?
प्र.6. वरील इंग्रजी अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे व डावीकडील दुसरे या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल ?
प्र.7. वरील इंग्रजी अक्षरमालेतील 3रे, 1ले व 16 वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल ?
प्र.8. वरील इंग्रजी अक्षरमालेत 'O' या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते ?
प्र.9. वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा.
प्र.10. वरील इंग्रजी अक्षरमालेप्रमाणे G व S या अक्षराच्या दरम्यान किती अक्षर येतात ?