निवासी वसतिगृह प्रवेश परीक्षा Online Registration Form 2019-20
कर्मवीर विद्या प्रबोधिनी –रयत गुरुकुल प्रकल्प - वसतिगृह प्रवेश परीक्षा अर्ज
महत्वाची सुचना - वसतिगृहात प्रवेश परीक्षेतून निवड झाली तरी इ. ८ वी मध्ये महाराजा सयाजीराव विद्यालयात शासन प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश मिळाल्यानंतरच आपला वसतिगृहातील प्रवेश निश्चित केला जाईल.
फॉर्म भरणेच्या सूचना:-
१. सदर फॉर्म भरण्यापूर्वी रु. ५०० /- परीक्षा फी DD व्दारे अथवा IDBI बँक चलन व्दारे अथवा NEFT व्दारे खालील अकौंट वर भरलेले असले पाहिजे.
NEFT कोणत्याही बँक मधून सदर खात्यावर करू शकता . तसेच जर IDBI बँक मध्ये चलन व्दारे भरणार असाल तर सदर चलन वर संपूर्ण माहिती दिली आहे.
NEFT साठी अकौंट तपशील -
Bank- IDBI Bank, Pratapganj Peth, Satara
Account Name:- MAHARAJA SAYAJIRAO VIDYALAYA SATARA
Account No. 0451104000203838
BRANCH- PRATAPGANJ PETH SATARA
IFSC Code - IBKL0000451
डीडी साठीचे तपशील -
प्राचार्य, महाराजा सयाजीराव विद्यालय,
या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा काढावा.

२. विद्यार्थी रजिस्ट्रेशन करताना फक्त क्रमांक 1 ची माहिती मराठी मध्ये (मंगल फोन्ट) व इतर सर्व माहिती इंग्रजी मध्ये भरावी. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर सबमिट बटण वर क्लिक करण्यापूर्वी भरलेला फॉर्म तपासून घ्यावा. जर काही चुकीची माहिती भरली गेल्यास पुन्हा बदलता येणार नाही. त्यासंबंधी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी.
३. एका विद्यार्ध्याचे रजिस्ट्रेशन एकदाच करावे.
४. फॉर्म सबमिट केल्यानंतर “ धन्यवाद , आपली माहिती यशस्वी रित्या भरली गेली आहे” असा संदेश समोरच्या स्क्रीन वर दिसेल. याचा अर्थ तुमचा फॉर्म यशस्वी रित्या भरला गेला आहे.
५. एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
६. विद्यार्थ्याची खोटी माहिती भरू नये. खोटी तसेच एकाच विद्यार्थ्याची माहिती दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा भरली गेली असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
७. जर यासंदर्भात काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
०२१६२-२३९३८८, ९८५०५७८०२७,
८. (*) केलेली सर्व रकाने भरणे जरुरी आहे.
या पत्त्यावर दिनांक 13/04/2019 पूर्वी पोहोचेल अशा पध्दतीने पोस्टाने अथवा समक्ष पाठवून द्यावा. डी.डी.च्या पाठीमागे विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, लिहावा.

फी प्रकार *
फी तपशील (पेमेंट NEFT अथवा बँक chalan व्दारे केले असेल तर ) हा पर्याय वापरा
पेमेंट NEFT अथवा बँक chalan व्दारे केले असेल तर त्याचा Reference No. अथवा URT NO. लिहा . DD व्दारे पेमेंट केले तर येथे काही लिहू नका
Your answer
(जर डीडी व्दारे पेमेंट केले असेल तर) Bank Name, Where the DD Drawn
ज्या बँकेतून डी.डी. काढला आहे त्या बँकेचे नाव ?(जर लागू नसेल तर काही लिहू नका)
Your answer
D.D. Number
डी.डी. क्रमांक (जर लागू नसेल तर काही लिहू नका)
Your answer
DD/NEFT/Challan बँकेत भरलेली दिनांक *
MM
/
DD
/
YYYY
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (मराठी मध्ये ) - आडनाव प्रथम - विद्यार्थ्याचे नाव - वडिलांचे नाव *
( UNICODE चा वापर करून (मंगल फोन्ट) - मराठी टायपिंग साठी वेब साईट - http://www.google.co.in/intl/mr/inputtools/
Your answer
Student Full Name in English- (Only in CAPITAL LETTERS) *
Surname -Student Name- Father's Name
Your answer
Father's Name *
वडिलांचे पूर्ण नाव ( CAPITAL LETTERS Only)
Your answer
Address *
पत्र व्यवहाराचा पत्ता
Your answer
Phone Number
फोन नंबर
Your answer
Mobile Number *
मोबाइल क्रमांक
Your answer
Birth Date *
जन्म दिनांक -
MM
/
DD
/
YYYY
Gender *
लिंग
School Name *
शाळेचे नाव
Your answer
School Address *
शाळेचा पत्ता -
Your answer
इयत्ता ७ वी - सत्र परीक्षा पहिली *
विषय श्रेणी
अ १
अ २
ब १
ब २
क १
क २ 
मराठी
हिंदी
इंग्रजी
गणित
सा. विज्ञान
सा. शास्त्र 
मी वरील प्रमाणे भरलेली माहिती खरी असून रयत गुरुकुल प्रकल्प व वसतिगृह प्रवेशा बाबत सर्व अटी व नियम मला मान्य आहेत. *
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.