३ री , पाण्याविषयी थोडी माहिती
परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) चूक कि बरोबर सांगा - शुध्द पाणी निळसर दिसते .
2 points
Clear selection
२ ) पाणी ................ आहे .
2 points
Clear selection
३ ) चूक कि बरोबर सांगा - पाण्यात साखर विरघळते .
2 points
Clear selection
४ ) पाण्याचे स्थायुरूप कोणते ?
2 points
Clear selection
५ ) पाण्याला उष्णता दिली तर काय होईल ?
2 points
Clear selection
६ )पाण्याला .............................. नसते.
2 points
७ ) गरम तव्यावर पाणी टाकले तर काय होईल ?
2 points
Clear selection
८ ) पाण्याच्या अवस्था कोणत्या ?
2 points
९ ) पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासमधून पलीकडील मेणबत्ती दिसते , यावरून काय म्हणता येईल ?
2 points
Clear selection
१० ) उताराच्या रस्त्यावर पाण्याची बदली सांडली तर काय होईल ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.