Registration for Mumbai, Kurla Mass Agnihotra - 31 December 2023 / नाव नोंदणी -
मुंबई सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम -
31 डिसेंबर 2023
श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ (बाळप्पा मठ), गुरुमंदिर, अक्कलकोट व विश्व फाऊंडेशन, शिवपुरी आयोजित भव्य सामूहिक अग्निहोत्रामध्ये आपण सहकुटुंब आवर्जून भाग घ्यावा व श्रींच्या पादुकांचे दर्शन व महाआरती करून ह्या नवीन वर्षाची सुरुवात एका तेजोमय प्रकाशाने करावे
सोबत, डॉ. पुरुषोत्तमजी महाराज राजीमवाले यांचे अग्निहोत्र जीवनशैलीवर संबोधन आपल्याला पुढील वर्षाच्या वाटचाली साठी अद्भुत ठरेल
*** प्रवेश विनामूल्य आहे तरी नाव नोंदणी आवश्यक आहे. आपले नाव नोंदणी करून आपली जागा निश्चित करा. ***