9 } बौद्धिक क्षमता चाचणी { MAT }
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1}  ABCD : IHGF : : PQRS : ? 
पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथा पदांमध्ये आहे. तो संबंध कोणता?
*
2 points
2} 31813136818131868813281
दिलेल्या संख्या मालिकेत असा 1 किती वेळा आहे की ज्याच्या पूर्वी लगेच 8 आणि त्याच्यानंतर लगेच 3 आहे.
*
2 points
3 व 4 } आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या
3 } आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? *
2 points
4} आकृतीत आयताची जास्तीत जास्त संख्या किती? *
2 points
5} A ठिकाणापासून अथर्व उत्तरेकडे 3 किमी अंतर सरळ चालत जातो तो नंतर डावीकडे वळून 4 किमी अंतर सरळ चालत जाऊन B या ठिकाणी पोचतो. तर A पासून B चे ठिकाण किमान किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे? *
2 points
6} दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज 74 असून त्यांचा गुणाकार 35 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती? *
2 points
7} मुलाच्या जन्माच्या वेळी प्रदीपचे वय 32 वर्ष होते पाच वर्षांनी प्रदीप चे वय त्याच्या मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होईल तर आज प्रदीपचे वय किती? *
2 points
8} पुढे एकाच घनाच्या तीन अवस्था आहे तो घन उघडलेस त्याची रचना दिलेल्या पर्यायांपैकी कशी असेल. *
2 points
Captionless Image
9} प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? *
2 points
Captionless Image
10} दिलेल्या चित्राची आरशातील प्रतिमा कशी असेल? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.