साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक -33
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
प्र. 1 ते 3 साठी सूचना - खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा.
रोजचा दिवस आपल्यापुढे नवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाणायचे असेल तर स्वतःला घडवले पाहिजे. स्वतःला घडवायचे ते कशासाठी, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी. काहीजण कमावलेल्या अफाट पैशाला यश मानतात; पण यश म्हणजे पैसा नव्हे, ती फार तर यशाची पावती असू शकते. तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे मुळीच नाही. तुम्ही अनेक मित्र जोडले, सतत तुम्ही त्यांच्या गराड्यात असता, म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणता येत नाही. मग यश म्हणजे नेमके काय ? आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते, ते प्राप्त करणे म्हणजे यश. आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्ये असतात, गुणवत्ता असते. त्या कौशल्यांची, गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजे यश.
1) जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे? *
2 points
2) यश म्हणजे काय? *
2 points
3) उताऱ्याला समर्पक शीर्षक कोणते? *
2 points
4) 'सूर्याच्या सहस्त्र किरणांनी जमिनीला स्पर्श केला.' या वाक्यात विशेषण कोणते? *
2 points
5) 'धुंडाळणे' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? *
2 points
6) लिहिताना स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणते चिन्ह वापरतात? *
2 points
7) 'हिरक महोत्सव' किती वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करतात? *
2 points
8) खालीलपैकी चुकीचा जोडशब्द कोणता? *
2 points
9) 'केळे' या शब्दाचे वचन कोणते? *
2 points
10) 'टी. व्ही. वरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात.' या वाक्याचा काळ कोणता? *
2 points
11) जसे दसरा : हिंदू तसे  बैसाखी : ? *
2 points
12) 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!' या म्हणीचा खालीलपैकी अर्थ कोणता? *
2 points
13) 'ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे.............? *
2 points
14) दशरथने नदी तीरावरून तीर सोडला.' या वाक्यातील पहिल्या 'तीर' या शब्दाचा अर्थ कोणता? *
2 points
15) एकतर्फी महिती देणारे साधन कोणते? *
2 points
16)प्रसिद्धीच्या / वलयाने / तिच्यात / काहीच / फरक / झालेला / आहे / नाही. (या वाक्यातील चुकीचा भाग ओळखा.) *
2 points
प्र. 17 ते 19 साठी सूचना : खालील सुसंगत वाक्यांच्या जागी योग्य पर्याय निवडा.
17) सातपुडा डोंगराच्या परिसरातील ........... महाराष्ट्रातच नव्हे देशभर प्रसिद्ध आहे. *
2 points
18) .......... ची सुरवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते. *
2 points
19) आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या ........... विशेष महत्व आहे. *
2 points
20) खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? *
2 points
प्र. 21 ते 24 साठी सूचना : खालील अभंग वाचून त्यावर आधारित प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
धन कोणा कामा आलें । पहा विचारूनि भले ॥१॥

 ऐसे सकळ जाणती। कळोनिया आंधळे होती ॥ २॥

स्त्रिया पुत्र बंधु पाही । त्याचा तुझा संबंध नाही ॥३॥

सखा पांडुरंगावीण । सेना म्हणे दुजा कोण ॥ ४॥

21) अभंगानुसार आपले कोण आहे? *
2 points
22) आपल्या उपयोगी काय पडत नाही? *
2 points
23) प्रस्तुत अभंग कोणी लिहिला आहे? *
2 points
24) 'अस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? *
2 points
25) 'साहित्य सम्राट' कोणाला *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.