History Test - 2
प्रा. महेश पाटील
Sign in to Google to save your progress. Learn more
Q.1) ब्राम्हो समाजाशी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली ?
1 point
Clear selection
Q.2) महाराष्ट्र मध्ये होमरूल लीगची  चळवळ कोणी सुरू केली ?
1 point
Clear selection
Q.3) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
1 point
Clear selection
Q.4) जातिव्यवस्थेतुन निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाजरचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम ..... या समाजसुधारकाने मांडला ?
1 point
Clear selection
Q.5) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती ?
1 point
Clear selection
Q.6) अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली ?
1 point
Clear selection
Q.7) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पिरखान या नावाने सक्रिय भाग घेतला होता ?
1 point
Clear selection
Q.8) संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे करण्यात आली ?
1 point
Clear selection
Q.9) ब्रिटिश सत्तेविरूद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
1 point
Clear selection
Q.10) प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्या मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.