इयत्ता 10 वी भूगोल, 1 क्षेत्रभेट
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट..................... प्रकारची आहे. *
1 point
भारताचे दक्षिणेकडील टोक .....................नावाने ओळखले जाते. *
1 point
क्षेत्रभेट ही..........................या विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. *
1 point
....................ही ब्राझीलची राजधानी आहे. *
1 point
भारताची जास्तीत जास्त भू -सीमा.................... या देशाशी संलग्न आहे. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : क्षेत्र भेटी दरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : भारताच्या आग्नेयस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. *
1 point
चुक की बरोबर ते ओळखा : विविध क्षेत्रातील पर्जन्यातील फरक वनस्पतीवरून समजतो. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : प्रदेशानुसार व गरजेनुसार विविध क्षेत्रातील लोकांच्या उपजीविकेच्या साधनात फरक पडतो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.