जल मित्र नोंदणी
प्रिय जल मित्र,

पानी फाउंडेशनतर्फे सप्रेम नमस्कार!

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ म्हणजे जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा होय. या स्पर्धेचे विविध टप्पे आणि तपशीलवार माहिती तुम्हाला हवी असल्यास, ती माहिती आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे: https://www.paanifoundation.in

तुम्हाला या चळवळीत भाग घ्यायचा असल्यास, कृपया इथे form भरा: jalmitra.paanifoundation.in

This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Additional Terms