प्रश्नमंजुषा परीक्षा क्रमांक -३
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिनाच्या दिवशी साजरा केला जातो ? *
1 point
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? *
1 point
गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ? *
1 point
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ? *
1 point
भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ? *
1 point
रंकाळा तलाव कोठे आहे ? *
1 point
सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? *
1 point
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे ? *
1 point
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.