5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 23 - मराठी
विषय - मराठी 

घटक - वाक्प्रचार 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा  *
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
1. सुतोवाच करणे - या वाक्प्रचाराचा अर्थ  *
2 points
2. तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ -  *
2 points
3. चौदावे रत्न दाखविणे म्हणजे  *
2 points
4. नजरेत भरणे म्हणजे  *
2 points

5. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?

*
2 points
6. खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ? *
2 points
7. सुपारी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ? *
2 points
8. जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय ? *
2 points
9. बादरायण संबंध असणे म्हणजे ? *
2 points
10. जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. *
2 points

11. न्यूनगंड असणे - या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

*
2 points
12. वाक्प्रचार पूर्ण करा - हलवायाच्या घरावर ............ *
2 points
13. गाशा गुंडाळणे म्हणजे काय ? *
2 points
14. मुग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. *
2 points
15. लोखंडाचे चणे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
2 points
16. मनात मांडे खाणे वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? *
2 points
17. चुकीचा पर्याय ओळखा. *
2 points
18. वाक्प्रचाराच्या अर्थावरून योग्य वाक्प्रचार शोधा.
जेमतेम खाण्यास मिळणे 
*
2 points
19. तिलांजली देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ? *
2 points
20. अटकेपार झेंडा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय  ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.