इयत्ता 8 वी इतिहास ,8 .सविनय कायदेभंग चळवळ
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी...….... चळवळ' करण्याचा निर्णय घेतला. *
2 points
सविनय कारयदेभंगाच्या काळात........ या शहरात सरकारने मार्शल लॉ (लष्करी कायदा) जारी केला होता. *
2 points
सरहद्द गांधी' म्हणून कोणाला ओळखले जात असे. *
2 points
डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कोठे झाला? *
2 points
सरकारने पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीवार करण्याचा आदेश .........पलटणीला दिला. *
2 points
वायव्य सरहद्द प्रांतातील गांधीजींचे अनुयायी..... *
2 points
सोलापूर येथील मोर्चावर झालेल्या गोळीबारात ठार झालेले स्वयंसेवक कोण होते ? *
2 points
परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनात आघाडीवर असलेले मुंबईतील गिरणी कामगार *
2 points
 इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले नेते.... *
2 points
मिठाचा सत्याग्रह करणारे: *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.