चाचणी क्र.13 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
             8275458483
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील? *
2 points
2} 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या सहाव्या स्थानावर कोणती संख्या येईल? *
2 points
3} सामान्य 144 रुपये डझन प्रमाणे दहा डझन आंबे खरेदी केली व नंतर त्याने दहा आंब्यांची एक पेटी दीडशे रुपयांस याप्रमाणे विकले तर त्याला किती नफा झाला असेल? *
2 points
4} एका मुद्दलाची 13 टक्के दराने 4 वर्षांची रास 53960 होते असल्यास ती मुद्दल किती?
2 points
Clear selection
5} एका मजुराला प्रतिदिन 375 मिळतात तर त्याची एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यातील कमाई किती?
2 points
Clear selection
6} आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास R अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल?
2 points
Captionless Image
Clear selection
7} उदाहरण सोडवा?
2 points
Captionless Image
Clear selection
8 } दिंडीने 325 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 175 किलोमीटर 425 मीटर रस्ता चालून संपवला तर किती लांबीचा रस्ता अजून शिल्लक राहिला?
2 points
Clear selection
9}  सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत?
2 points
Captionless Image
Clear selection
10} (11 + 9) × (11 - 5 ) ÷ ( 12 + 3 ) = किती?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.