इयत्ता-चौथी द्वितीय सत्र साप्ताहिक चाचणी - 4
निर्मिती-श्रीम.ज्योती बाबुराव कदम
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,उंब्रज मुली,ता.कराड,जि.सातारा
मोबाईल नं.9561816735
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
विषय-मराठी
१)१८९४ साली कोठे दुष्काळ पडला होता? *
2 points
२)१८९५ साली बिरसा मुंडा यांना किती वर्षाची शिक्षा ठोठावली? *
2 points
३)तीन तरुण क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते? *
2 points
४)खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. निर्धार करणे. *
2 points
५)’मन्हा खान्देस्नी माटी’ या कवितेच्या कवयित्री/कवी कोण आहेत? *
2 points
विषय-इंग्रजी
Que. 1) Identify the group of fruits. (फळांचा गट ओळख.) *
2 points
Que. 2) Identify the picture. (चित्र ओळख.) *
2 points
Captionless Image
Que. 3) Identify the odd word. (वेगळा शब्द ओळख.) *
Tall, School, Ball, Wall
2 points
Que. 4) Identify odd word. (वेगळा शब्द ओळख.) *
Girl, Boy, Men, Cricket
2 points
Que. 5) Identify the correct spelling of following number. (खालील अंकाची बरोबर स्पेलिंग ओळख.) *
2 points
Captionless Image
विषय-गणित  
प्रश्न १) पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजेच ते त्या आकृतीचे ___________ *
2 points
प्रश्न २) १ सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? *
2 points
प्रश्न ३) एखाद्या आकृतीच्या बाजू सेंटीमीटर या एककात असल्यास त्या आकृतीचे क्षेत्रफळ ________ या एककात असते. *
2 points
प्रश्न ४) एखाद्या आकृतीच्या बाजू मीटर या एककात असल्यास त्या आकृतीचे क्षेत्रफळ ________ या एककात असते. *
2 points
प्रश्न ५) सीमा आणि सुशांतने खाऊच्या डब्यातील चिक्की दुपारी आई झोपल्यावर गुपचूप खाल्ली. दोघांच्या चिक्कीमध्ये जे छोटे-छोटे चौरस होते ते समान आकाराचे होते. खाली दोघांनी खालेल्ल्या चिक्कीचे चित्र दाखवले आहे. ते पाहून सांगशील कुणी जास्त चिक्की खाल्ली? *
2 points
Captionless Image
विषय- परिसर अभ्यास
१)शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो? *
2 points
२)कोण ते ओळखा.  या भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या नर्तिका आहेत. एका अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला. तरीही कृत्रिम पाय लावून त्यांनी अत्यंत जिद्दीने नृत्य आणि अभिनय चालू ठेवला आहे. *
2 points
३)मनजीत व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे आहे. परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही. खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल? *
2 points
४) कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्यास निघाले? *
2 points
५)जयसिंगाने नेमलेला उदेभान ------- या किल्ल्याचा किल्लेदार होता. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.