अण्णाभाऊ साठे प्रश्नमंजुषा
Email address *
१.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव काय?
1 point
Clear selection
२.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या गावी झाला?
1 point
Clear selection
३.अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव काय होते?
1 point
Clear selection
४.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुढील पैकी कोणत्या कादंबरीला राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार प्राप्त मिळाला?
1 point
Clear selection
५.अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड कोणती?
1 point
Clear selection
६.अण्णा भाऊ साठे यांच्यावर कोणत्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता?
1 point
Clear selection
७.कामगारांमध्ये ते अण्णाभाऊ कोणत्या नावाने लोकप्रिय होते?
1 point
Clear selection
८.अण्णाभाऊंचा कार्यकाळ खालीलपैकी कोणता होता ?
1 point
Clear selection
९.अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीतून कशाचा उद्घोष केला आहे
1 point
Clear selection
१०.कोणत्या कादंबरीस राज्यशासनाचा विशेष पुरस्कार मिळाला?
1 point
Clear selection
११. अण्णा भाऊंनी रशियामध्ये कुणाचा पोवाडा गायला ?
1 point
Clear selection
१२. वाटेगावहून मुंबईला आल्यानंतर अण्णाभाऊ कुठे स्थायिक झाले?
1 point
Clear selection
१३.खालीलपैकी कोणते नियतकालिक अण्णाभाऊ समकालीन आंबेडकरी जलशांचे चित्रण करणारे आहे?
1 point
Clear selection
१४.अण्णाभाऊंनी कोणत्या साहित्य संमेलानामध्ये आपले पहिले उद्घाटनपर भाषण दिले ?
1 point
Clear selection
१५.पंजाब व दिल्ली येथे भडकलेल्या जातीय दंगलीवर अण्णाभाऊंनी कोणता पोवाडा लिहिला ?
1 point
Clear selection
१६.स्मशानातील सोनं या कथेतून अण्णाभाऊंनी कशाचे चित्रण केले आहे ?
1 point
Clear selection
१७.‘इनामदार’, ‘पेंग्याचे लगीन’, ‘ सुलतान’ इत्यादी हि अण्णाभाऊंच्या .... ची नावे आहेत?
1 point
Clear selection
१८.विष्णुपंत कुलकर्णी हि व्यक्तिरेखा अण्णाभाऊंच्या कोणत्या कादंबरीतील आहे?
1 point
Clear selection
१९.“आम्हाला चीड दास्याची l जुलमी सत्तेची l पर चक्राची l इतिहास साक्ष दे याला l” हि शाहिरी रचना अण्णाभाऊंच्या कोणत्या पोवाड्यातील आहेत?
1 point
Clear selection
२०.“माणसाला माणूस खाते l लुटलं आणि लुटलं जातं l तीस लाख लोक एकाजागी राहती ... ” हि रचना अण्णाभाऊंच्या कोणत्या शाहिरी रचनेतील आहे?
1 point
Clear selection
२१.अण्णाभाऊंनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला’ कोणती कादंबरी अर्पण केली?
1 point
Clear selection
२२.‘टीळा लावते मी रक्ताचा’ हा मराठी चित्रपट अण्णाभाऊंच्या कोणत्या कादंबरीवर निर्माण झाला ?
1 point
Clear selection
२३.फकीरा या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
1 point
Clear selection
२४.माकडीचा माळ या अण्णाभाऊंच्या कादंबरीवर कोणता मराठी चित्रपट निर्माण केला?
1 point
Clear selection
२५.फकीरा या चित्रपटाची पटकथा व संवाद कोणी लिहिले ?
1 point
Clear selection
२६.अण्णाभाऊंच्या ‘चिखलातील कमळ’ या कादंबरीवरील ‘मुरली मल्हारी रायाजी’ या चित्रपटाचे संगीतकार कोण?
1 point
Clear selection
२७.‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ हा चित्रपट अण्णाभाऊंच्या कोणत्या कांदबरीवर आधरित आहे?
1 point
Clear selection
२८.अण्णाभाऊंच्या कादंबरीवरील कोणत्या मराठी चित्रपटाला ‘उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक’ मिळाले?
1 point
Clear selection
२९.अण्णाभाऊंच्या कोणत्या कथा संग्रहात मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था अधोरेखित होते?
1 point
Clear selection
३०.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन कोणाच्या प्रयत्नातून सुरु झाले ?
1 point
Clear selection
Submit
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy