कथा मंजिरी 4 'तो'च माझा मार्ग एकला 4-1-41  प्रश्न-मंजुषा  (QUIZ )
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलसीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । 
PLEASE LOG ON https://aniruddhasagralkehquizzes.blogspot.com

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
आपल्या उपासना केंद्राचे नाव लिहा । *
 कथामंजिरी ४-१ नुसार, डॉ.दादासाहेबांनी किशोरला कोणत्या आजारामुळे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते ? 
A. त्याचे शरीर कोमामध्ये असल्याचे सांगुन 
B.त्याचे लिव्हर संपूर्ण खराब झाल्याचे सांगुन 
C.त्याला हृदयविकाराचा झटका आला म्हणून 
*
10 points
  कथामंजिरी ४-१-41 नुसार, गोजीबाईचे कोणते सर्टिफिकेट विमलबाई व आनंदीबाईने कौतुकाने संपूर्ण गावाला दाखविले होते ?
*
10 points
  कथामंजिरी ४-१-41 नुसार, काशिनाथरावाच्या सांगण्यावरुन बानुबाईने कोणते नांव धारण करुन कुंभारवाड्यात रहावे असे ठरले ?
*
10 points
  कथामंजिरी ४-१-41 नुसार, बानुबाईचा नातू व धाकटा दीर म्हणून कोण येत- जात रहाणार होते ?
A-महेंद्र व नागनाथ
B-नागनाथ व महेंद्र
C-नागनाथ व उमेश
*
10 points
  कथामंजिरी ४-१-41 नुसार, कुंभारवस्तीतील किती कुंभार स्त्रीयांना बानुबाईने तिच्या बाजुने वळवून घेतले होते ?
*
10 points
कथामंजिरी ४-१-41 नुसार, चौघींच्या मदतीने कुंभारवस्तीला  'स्वयंभगवानचा मंत्रगजर' कोणी शिकविला होता ? *
10 points
कथामंजिरी ४-१-41 नुसार, डॉ.रमाची आई गच्चीत पडलेल्या तेलावर पाय घसरून कोठे पडली होती ?
*
10 points
कथामंजिरी ४-१-41 नुसार, तेल भरुन गळकी पणती त्या आधी किती वर्षांपूर्वी गच्चीतील कोणाड्यात ठेवली होती ? *
10 points
कथामंजिरी ४-१-41 नुसार, डॉ.रमाची आई गच्चीतील तेलावर पाय घसरून पडली त्यावेळी डॉ.रमा किती महिन्यांची होती ?
*
10 points
कथामंजिरी ४-१-41 नुसार, डॉ.रमाने पटकन बोलावणारीने डॉ.रमाच्या आईला कोणत्या नावाने हाक मारली ? *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.