26. कोन व कोनांचे प्रकार
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1. पुढीलपैकी कोणता विशालकोन आहे? *
2 points
2. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काटकोन झाला आहे? *
2 points
3.   03:45 ही वेळ दाखवताना घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो? *
2 points
4. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही? *
2 points
5. कोन ABC हा लघुकोन आहे, तर त्याचे माप पुढील पैकी कोणते असू शकेल? *
2 points
6. घड्याळाचा तास काटा 6 व 7 च्या दरम्यान आहे व मिनिट काटा 5 वर आहे, तर त्या दोन काट्यामधील कोन कोणत्या प्रकारचा असेल? *
2 points
7. सोबतच्या आकृतीतील कोनाचे अचूक नाव सांगा *
2 points
Captionless Image
8. पुढील आकृतीत Q हा शिरोबिंदू असणारे किती कोन आहेत? *
2 points
Captionless Image
9. सोबतच्या आकृतीत एकूण किती कोन तयार झाले आहेत? *
2 points
Captionless Image
10. सोबतच्या आकृतीतील विशालकोनाचे नाव लिहा *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.