ससा हा छोटा प्राणी आहे. सशाचे कान शरीराच्या मानाने लांब असतात .डोळे लालसर असतात .रंग पांढरा ,काळा किंवा तपकिरी असतो .सशाच्या मागचे पाय आखूड असतात .पळण्यात मात्र तो चपळ असतो .ससा जमिनीतील बिळात राहतो .ससा गवत खातो. त्याच्या अंगावर मऊ केस असतात.
वरील उतारा वाचून 1 व 2 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक~ 1} सशाचे डोळे कसे असतात?
2 points
Clear selection
2} ससा कोणत्या रंगाचा नसतो?
2 points
Clear selection
3}" काका कागद कापतात." या वाक्यात सर्वात जास्त वेळ आलेली अक्षर कोणते?
2 points
Clear selection
4} खालील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
2 points
Clear selection
5} " पीक " या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?
2 points
Clear selection
6} " समुद्र " या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
2 points
Clear selection
7} " हसणे " या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा?
2 points
Clear selection
8} जसे किल्ल्यांचा ~ जुडगा तसे मुलांचा ~ --------?