Ntse Exam - Practice Paper-5-Social Study
Sign in to Google to save your progress. Learn more
Your Name *
............ यांनी 'गुलामगिरी' या पुस्तकात शुद्रातिशुद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. *
2 points
 हू वेअर द शुद्राज कोणी  लिहिले? *
2 points
सन १८८८ मध्ये ...... यांचे 'द हाय कास्ट हिंदु वुमन' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. *
2 points
द हाय कास्ट हिंदु वुमन यात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर  ............. यांच्यासारख्या स्त्रीयांच्या जिवनावरील निबंध आहेत *
2 points
हे भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महासंचालक होते. *
2 points
१९ व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये कोनाचे नाव अग्रणी आहे? *
2 points
हडप्पा संस्कृती - जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत शोध लागला. *
2 points
 कर्नल टॉड - दिल्लीच्या इतिहासाबद्दल लिहिले. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.