Registration Form - Entrance Test for Provisional Admission Year 2021-22
राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर

B.A. (Competitive Examinations Programme – CEP)

महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षेची तयारी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B.A. (Competitive Examinations Programme – CEP) विभागाच्या माध्यमातून हा कोर्स 2016-17 साली सुरु केला आहे. याद्वारे विद्यार्थ्याची बी.ए. पदवी बरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेतली जाते. या कोर्सचा अभ्यासक्रम UPSC, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे. या संदर्भातील इतर माहिती खालील YouTube लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/dKka2FWV_EI

माहितीपुस्तीका : https://drive.google.com/file/d/1rL0DP_jyjspYsPGQkQBRIUH5dmmfLxO3/view?usp=sharing

:- नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नाही.

:- नोंदणीची शेवटचा दि. 15-06-2021
Student Name (Last Name - First Name - Middle Name) *
E-mail ID *
WhatsApp Mobile Number *
Gender *
Caste Category *
Parallel Reservation *
Previous 12th College Name *
HSC Stream *
For more information Join our Telegram Channel
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy