घटक 3  - अंकांची दर्शनी किंमत ,स्थानिक किंमत ,विस्तारित मांडणी ) ( भाग -3)
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. 2000 रुपयांच्या 40 नोटा ,100 रुपयांच्या 20 नोटा ,10 रुपयांच्या 3 नोटा व  1 रुपयाची 7 नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते  ?  . *
2 points
2. तीन लाख हि संख्या विस्तारित रुपात कशी लिहाल ?  . *
2 points
3.  3 x 100000+7 x 10000 + 5 x 1000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कशाचे आहे  ?  . *
2 points
4.  845534 या संख्येमध्ये दश हजार  स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती  ?  . *
2 points
5. 1232564 या संख्येतील 2 या अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक किती   ?  . *
2 points
6.  4536698 या संख्येतील 3 व 8 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती   ?  . *
2 points
7.     32527 या संख्येतील दश हजार व दशक या स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती   ?  . *
2 points
8..     एका चार अंकी संख्येत p ,q ,r ,s हे अनुक्रमे हजार ,शतक ,दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?  . *
2 points
9.     2 * 7 5 * 3 या संख्येत * च्या जागी सारखेच अंक आहेत त्या दोन स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 79920 आहे तर ती संख्या कोणती  ? *
2 points
10.    ( 10 a + b ) हि दोन अंकी संख्या 84 आहे जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती    ? *
2 points
11.      2000 रुपयांच्या 30 नोटा ,100 रुपयांच्या 10 नोटा ,10 रुपयांच्या 5 नोटा व  1 रुपयाची 6नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते   ? *
2 points
12.   साडे तीन लाख हि संख्या विस्तारित रुपात लिहा   ? *
2 points
13..     2 x 100000 + 5 x 10000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे ? *
2 points
14.    640532 या संख्येतील दश हजार व दशक या स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती  ? *
2 points
15.     4565369 या संख्येतील 4 व 9 या अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती ? *
2 points
16.    1235368 या संख्येतील 3 या अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती     ? *
2 points
17.     4430248 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे     ? *
2 points
18.     53789012 या संख्येतील 3 या अंकाची दर्शनी किंमत किती   ? *
2 points
19.     3 * 4 5 * 2 या संख्येत * च्या जागी सारखेच अंक आहेत त्या दोन स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 89920 आहे तर ती संख्या कोणती ? *
2 points
20.    ( 10 a + b ) हि दोन अंकी संख्या 74 आहे जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती    ? *
2 points
21.    2000 रुपयांच्या 8 नोटा ,100 रुपयांच्या 25 नोटा ,10 रुपयांच्या 5 नोटा व  1 रुपयाची 4नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते      ? *
2 points
22.   820 ? ?   या संख्येतील ? च्या  जागी येणाऱ्या  स्थानिक किमतीतील फरक 36 आहे तर ? च्या जागी येणारा अंक कोणता  ?    ? *
2 points
23.    4  x 100000 + 5 x 10000 + 5 x 1000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे      ? *
2 points
24.    344031  या संख्येतील हजार स्थानावर असलेल्या व शतक स्थानावर असलेल्या अंकाची स्थानिक किंमत फरक किती   ? *
2 points
25.  1515151 या संख्येतील लाख व दशक स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती  ? *
2 points
26.    45689743 या संख्येतील  हजार व लक्ष  स्थानवर असलेल्या अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती ? *
2 points
27.    1630245 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 5 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे     ? *
2 points
28.    98786310 या संख्येतील 0 या अंकाची स्थानिक किंमत किती ? *
2 points
29.    4*75*2 या संख्येत * च्या जागी सारखेच अंक आहेत त्या दोन स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 79920 आहे तर ती संख्या कोणती  ? *
2 points
30.    ( 15 a + b ) हि दोन अंकी संख्या 80 आहे जर b ची किंमत 5 असेल तर a ची किंमत किती ? *
2 points
31.   2000 रुपयांच्या 4 नोटा ,100 रुपयांच्या 5 नोटा ,10 रुपयांच्या 8 नोटा व  1 रुपयाची 5 नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते ? *
2 points
32.   पाच लाख पाच हि संख्या विस्तारित रुपात कशी लिहाल  ? *
2 points
33.   2  x 100000 + 7 x 10000 + 5 x 1000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे   ? *
2 points
34.     655025 या संखेमध्ये दश हजार स्थानी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती   ? *
2 points
35.   65498326 या  संख्येतील हजार व शतक स्थानी असलेल्या अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक किती    ? *
2 points
36.    40 लक्ष ,3 द ह , 1 ह ,3 श ,1 द ,0 ए  यापासून बनणारी संख्या कोणती    ? *
2 points
37.    65867 या संख्येतील दश हजार व दशक या स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती  ? *
2 points
38.   " सात  लक्ष पाच हजार सातशे  नऊ  "  या संख्येत लक्ष स्थानावर असणाऱ्या संख्येची स्थानिक किंमत किती   ? *
2 points
39.   4056784 या संख्येतील 0 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती   ? *
2 points
40.  ( 20a + b ) हि दोन अंकी संख्या 105 आहे जर b ची किंमत 25 असेल तर a ची किंमत किती    ? *
2 points
41.   2000 रुपयांच्या 20 नोटा ,100 रुपयांच्या 10 नोटा ,10 रुपयांच्या4 नोटा व  1 रुपयाची 6 नाणी मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते    ? *
2 points
42.   523 ?  ?  या संख्येतील ? च्या  जागी येणाऱ्या अंकाच्या  स्थानिक किमतीतील फरक 54 आहे तर ? च्या जागी येणारा अंक कोणता    ? *
2 points
43. पुढील पैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किमत सर्वात कमी आहे    ? *
2 points
44. 7 ? 3 ?  या संख्येतील ? च्या  जागी येणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 360आहे तर ? च्या जागी येणारा अंक कोणता ? *
2 points
45.  22467 या संख्येतील  4 व 6  या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती असेल  ? *
2 points
46.  45 लक्ष ,4 द ह , 5 ह ,3 श ,2 द ,0 ए  यापासून बनणारी संख्या कोणती ? *
2 points
47.  86719 या संख्येतील दश हजार व दशक या स्थानी असणाऱ्या स्थानिक किमतीमधील फरक किती ? *
2 points
48.  98556644 या संख्येतील कोटी  स्थानावर असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती ? *
2 points
49.  3041283 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीची बेरीज 1 च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे  ? *
2 points
50.  2030500 या संख्येतील 0 च्या स्थानिक किमतीची बेरीज किती   ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.