1 ते 100 या संख्यांवरील आधारित प्रश्न
घटक 4 : 1 ते 100 या संख्यांवरील आधारित प्रश्न - या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 2 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी या घटकाचा सराव होणे आवश्यक आहे. येथे घेतलेले सर्व प्रश्न प्रकार परीक्षेत येतात.

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव : *
शाळेचे नाव : *
# खालील तक्ता अभ्यासा
1. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? *
2 points
2. 1 ते 100 या संख्यांमधील सर्वांत मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? (2017) *
2 points
3. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? *
2 points
4. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे दोन अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत ? *
2 points
5. 20 ते 51 या दोन अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती सम संख्या असतील? *
2 points
6. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? *
2 points
7. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7 च्या पटीतील किती संख्या आहेत? *
2 points
8. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी 0 हा अंक असतो? *
2 points
9. 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या सम संख्या आहेत ? *
2 points
10. 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता, त्यांपैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? *
2 points
11. एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता, मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात, तर ती संख्या कोणती? *
2 points
12. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत? *
2 points
13. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 6 च्या पटीतील किती संख्या आहेत? *
2 points
14. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? *
2 points
15. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.