मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट - वाक्याचे भाग उद्देश्य व विधेय
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
पुढील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा .
आमच्या शाळेतील तुषार फार छान खेळतो. *
2 points
विधेय भागात एकूण किती शब्द आहे ?
खेळामुळे शरीर चांगले होत जाते. *
2 points
उद्देश्य भाग ओळखा
पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. *
2 points
उद्देश्य भाग ओळखा.
पुढील वर्षी मी सहावीतून सातवीत जाणार. *
2 points
उद्देश्य भागात एकूण किती शब्द आहेत?
कोल्हापूर या गावचा संदीप कष्टाळू व हुशार पैलवान होता. *
2 points
खालील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा.
नीता व प्रणिता एकाच गावात राहतात. *
2 points
उद्देश्य भाग ओळखा.
आमच्या घरा शेजारी  क्रिकेटपटू सचिन राहत आहे. *
2 points
माझ्या ताईने मला नवीन  खेळणी आणली. ( विधेय भाग ओळखा.) *
2 points
एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. ( उद्देश्य भाग ओळखा. ) *
2 points
हिमालय हा उंच पर्वत आहे. (उद्देश्य ओळखा) *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.