घटक 11 - भागाकार  ( भाग 1 )
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 9770 ÷34 = ..........  ? *
2 points
2. प्रत्येक विद्यार्थ्या मागे 75 रु. या प्रमाणे साहिलीची एकूण वर्गणी 13800 रु जमा झाली .तर किती विद्यार्थ्यांनी सहलीची वर्गणी दिली  ? *
2 points
3. एका संखेला 45 ने गुणल्यास गुणाकार 18315 येतो ,तर ती संख्या किंती   ? *
2 points
4. मोठ्यात मोठ्या पाच अंकी संख्येस मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्येने भागल्यास भागाकार व बाकी किती    ? *
2 points
5. पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 9143 ÷29 = ..........  ? *
2 points
6. पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 9522 ÷31 = ..........  ? *
2 points
7. पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 9096 ÷61 = ..........  ? *
2 points
8. पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 7260 ÷ 35 = ..........  ? *
2 points
9. पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 13515 ÷ 43 = ..........  ? *
2 points
10. एक मोटार एक लिटर पेट्रोल इंधनात 23 किमी चालते ,तर तिला 4094 किमी अंतर पार करण्यासाठी किती लिटर लागेल ? *
2 points
11. ताशी 43 किमी वेगाने जाणाऱ्या एका मोटारीस 2279 किमी अंतर पार करण्यास किती तास लागतील  ? *
2 points
12. एका शाळेने पूरग्रस्त निधीसाठी प्रति विध्यार्थी 36 रु . प्रमाणे एकूण 16200 रु वर्गणी जमा केली , तर किती विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली  ? *
2 points
13. एका संख्येला 47 ने गुणल्यास  गुणाकार 5781 येतो  तर ती संख्या कोणती ? *
2 points
14. एका संख्येला 37 ने गुणल्यास  गुणाकार 9953 येतो  तर ती संख्या कोणती ? *
2 points
15. एका संख्येला 53 ने गुणल्यास  गुणाकार 42771 येतो  तर ती संख्या कोणती ? *
2 points
16. एका संख्येला  41 ने गुणल्यास  गुणाकार 20623 येतो  तर ती संख्या कोणती ? *
2 points
17. एका संख्येला  83 ने गुणल्यास  गुणाकार 19671 येतो  तर ती संख्या कोणती ? *
2 points
18. लहानात लहान सहा अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्येने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे काय  ? *
2 points
19 . लहानात लहान सहा अंकी विषम  संख्येला मोठ्यात मोठ्या दोन अंकी सम  संख्येने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे काय  ? *
2 points
20 . मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या दोन  अंकी सम  संख्येने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे काय  ? *
2 points
21 . पुढील उदाहरणात अनुक्रमे  भागाकार व बाकी किती. 3062 ÷ 29 = ..........  ? *
2 points
22 . एक भागाकाराच्या उदाहरणात भाजक 17 , भागाकार  208  व बाकी 9 येते ,तर भाज्य किती   ? *
2 points
23 . एक संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 24 येऊन 15 उरते ,तर या उदाहरणाची मांडणी कशी कराल    ? *
2 points
24 . 2042 या संख्येला 19 ने भागल्यास बाकी किती उरेल  ? *
2 points
25 .   35035 ÷ 7 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल  ? *
2 points
26 .   एका संख्येची दुप्पट व 27 यांचा गुणाकार 1242 येतो ,तर ती संख्या कोणती   ? *
2 points
27 .   जर 7120  ÷ 20 = 356 तर 35600 x ..........= 71200 तर  रिकाम्या जागी काय असेल  ? *
2 points
28 .   जर 600  ÷ 15 = 40 तर 60000 ÷ ..........= 400 तर  रिकाम्या जागी काय असेल  ? *
2 points
29 .   कोणत्या संख्येला 25 ने गुणल्यास गुणाकार 7650 येईल   ? *
2 points
30 .   एका  संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 23 येतो व बाकी 17 उरते ,तर ती संख्या कोणती  येईल   ? *
2 points
31 .  जर सहा अंकी लहानांत लहान संख्येला , 250 या संख्येने भागल्यास ,भागाकार व बाकी अनुक्रमे किती    ? *
2 points
32 .   जर एक मोटार कार एक लिटर पेट्रोल मध्ये 18 किमी अंतर जाते ,तर तिला 1404 किमी अंतर पार करण्यास किती लिटर पेट्रोल लागेल  ? *
2 points
33 .   60060 ÷ 12 या उदाहरणात भाजक 3 ने वाढवल्यास  केल्यास भागाकार कितीने कमी  ? *
2 points
34 .   शरद रावांनी  3996 सागाची रोपे  विकत आणली .प्रत्येक रांगेत त्यांनी 37 रोपे लावली ,तर रोपांच्या किती रंग तयार होतील   ? *
2 points
35 .   एका संख्येला 18 ने भागल्यास भागाकार 15  येतो व बाकी 0 उरते ,तर त्या संख्येला 12 ने भागल्यास बाकी किती उरेल  ? *
2 points
36 .   एका कारखान्यात 105 कामगार समान पगारावर काम करतात .जर कारखान्याला दरमहा 1575000 रु .त्या सर्वाना पगाराची इतकी रक्कम वाटली , तर प्रत्येक कामगाराला दरमहा किती पगाराची रक्कम मिळेल   ? *
2 points
37 .   एका संख्येला 78 ने भागल्यास भागाकार 38 व बाकी 31 उरते ,तर त्या 19 ने भागल्यास बाकी किती उरेल    ? *
2 points
38 .   एका संख्येला 47 ने भागल्यास भागाकार 205 व बाकी 27 उरते ,तर त्या संख्येच्या दुपतीला 47 ने भागल्यास बाकी किती उरेल    ? *
2 points
39 .   एका संख्येला 74 ने भागल्यास बाकी 40 उरते ,तर त्या संख्येच्या 37 ने भागल्यास बाकी किती उरेल    ? *
2 points
40 .  35453445  ÷ 709 =...........?   *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.