चाचणी क्र.10 बुद्धिमत्ता
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} सूर्य , ग्रह , पृथ्वी हा घटक संच पुढीलपैकी कोणत्या आकृतीने अचूक दर्शवता येईल? *
2 points
2} पुढील वर्तुळाकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यातून निश्चित करा . *
2 points
Captionless Image
3} दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून नव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणती?  *
2 points
Captionless Image
4} आग्नेय दिशेस तोंड करून उभे असलेली पूर्वा दोन वेळा डावीकडे काटकोनात वळली आणि तिने शीर्षासन केले तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? *
2 points
5} गटात न बसणारे पद कोणते
*
2 points
6} सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? *
2 points
Captionless Image
7} घोड्याला उंट म्हटले, उंटाला झेब्रा म्हटले, झेब्राला गाढव म्हटले तर वाळवंटातील जहाज कोणाला म्हणावे? *
2 points
8} अथर्व म्हणतो,"एका रांगेत माझ्यापुढे सहा मुले उभी असून, माझ्या नंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे. तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. तर त्या रांगेत किती मुले असतील? *
2 points
9 } एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असेल त्यावर्षी अखेरचा वार कोणता असेल? *
2 points
10} तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिल्लू तरफडत असल्याचे दिसतात तुम्ही त्वरित काय कराल? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.