शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख परीक्षा 72
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.vkbeducation.com
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
टेस्ट देणाऱ्याचे नाव  *
शाळा/ गावाचे नाव  *
खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेला सर हा बहुमानाचा किताब ब्रिटिश सरकारला परत केला *
2 points
अभिनव भारत गुप्त संघटनेची स्थापना 1904 रोजी कोठे करण्यात आली *
2 points
प्रती सरकार बाबत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे *
2 points
मुंबईमधील भूमिगत  आकाशवाणी केंद्र चालण्याची जबाबदारी कोणी घेतली *
2 points
खालीलपैकी कोणते संस्थान हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते *
2 points
चले जाव आंदोलनात नंदुरबार येथे शाळकरी मुलांनी तिरंगा मिरवणूक काढली या मिरवणुकीत इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात खालीलपैकी कोणते विद्यार्थी ठार झाले होते *
2 points
गोवा मुक्ती लढ्यामध्ये खालीलपैकी कोण सहभागी नव्हते  *
2 points
दांडी यात्रेदरम्यान महात्मा गांधी आणि सहकारी यांनी साबरमती ते  दांडी किती किलोमीटर अंतर पायी चालले *
2 points
 कोणत्या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी  टोपण नावाने लेखन करत असे *
2 points
चुकीची जोडी ओळखा *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.